एक वेगळा आणि चविष्ठ पदार्थ-बीट बासुंदी
दोन भिन्न प्रकारचे घटक म्हणजेच बीट आणि दूध एकत्र आणून खरंच एक अप्रतिम पदार्थ तयार होतो.जितके नाव वेगळ आहे तितकाच हा पदार्थ खूप अप्रतिम आहे.जशा दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या की एक छान जोडी तयार होते तसंच ह्या पदार्थामध्ये दोन भिन्न घटक एकत्र आले की उत्तम पदार्थ तयार होतो.आणि त्यांना सोबत म्हणून बाकीचे घटक सुद्धा ह्या पदार्थाला एक छान चव देतात.
बीट बासुंदी
साहित्य-एक वाटी बीटचा रस,अर्धा लिटर दूध,अर्धा चमचा वेलची पावडर,दोन चमचे साखर,काजू बदामाचे काप,केशर
कृती-प्रथम
दूध आटवून घ्या. नंतर त्यामध्ये साखर,वेलची पूड,काजू-बदामाचे काप घालून
सर्व एकजीव करा.आणि सर्वात शेवटी गॅस बंद करून बीटाचा रस घाला .नंतर वरतून
केशर घाला.नंतर बासुंदी फ्रिज मध्ये
एक तास ठेवा.
ह्या पदार्थामुळे तुम्हाला खूप फायदे होऊ शकतात.बीट आणि दुधात खूप प्रोटीन असतात जे नक्कीच शरीराला उपयोगी असतात. तसेच बीट त्वचेसाठी साठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. तसेच ह्यामध्ये अजून दोन घटक जे वापरले आहेत म्हणजेच काजू आणि बदाम हे सुद्धा आपल्या रोजच्या आहारात असणे खूप चांगले असते. आणि गोड पदार्थ नक्कीच सर्वांना आवडतातच. तर नक्कीच हा एक बीट आणि दुधाच वेगळ संयोजन असलेला गोड पदार्थ तुमच्या तब्येतीसाठी खरंच खूप फायदेशीर आहे.

'

Comments
Post a Comment