चवदार आणि झटपट होणारी रेसिपी
चणे आणि बटाट्याची टिक्की
मी घरी बनवलेली चणे आणि बटाट्याची टिक्की 😋😋😋😋
कृती - प्रथम चणे आणि दोन बटाटे उकडून घेतले आणि ते मॅश करून घेतले. नंतर पाव चमचा जिरे,ओवा, बडीशेप, पाच-सहा मेथीचे दाणे एकत्र तव्यावर भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. त्यानंतर मॅश केलेल्या मिश्रणात आल-लसूण-कोंथिबीर पेस्ट, जिरे-बडीशेप पूड, एक चमचा मसाला, पाव चमचा हळद,तीन-चार चमचे बेसन पीठ, एक चमचा मीठ घालून सर्व मिश्रण एकत्रित करावे आणि पातळ अशा टिक्कीचा आकार देउन शॅलो फ्राय करून घ्यावेत.

Comments
Post a Comment